शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधीमंडळ पंचायत राज समिती प्रमुखपदी संजय रायमुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:04 IST

Dr. Sanjay Raymulkar News बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आमदारास समिती प्रमुखपद मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/मेहकर: विधीमंडळाच्या पंचायत राज समिती प्रमुखपदी मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या समिती प्रमुखास राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आमदारास हे समिती प्रमुखपद मिळाले असल्याने यास एक महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी अंदाज समिती, रोजगार हमी योजना समिती आणि महिला व बालहक्क समिती सदस्य म्हणून काम पाहले आहे.  ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या या समितीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील प्रसासन व्यवस्थेवर सखोल, प्रभावी अभ्यास करून नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतकडे लोकहिताचे व कल्याणकारी कामे होण्याच्या दृष्टीकोणातून ही समिती काम करते.  समितीमध्ये एकूण २५ सदस्य असतात. या समितीच्या प्रमुख पदी पाच नोव्हेंबर रोजी नियुक्ती झाल्यानंतर आ. डॉ. संजय रायमुलकर यांचे आ. संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रा. नीलेश गावंडे, अबिजीत राजपूत, गजानन दांदडे, खा. प्रतापराव जाधव यांचे सिव गोपाल डिके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकरbuldhanaबुलडाणाMehkarमेहकर