शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:40 PM

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

- अनिल उंबरकार लोकमत न्युज नेटवर्कशेगाव- सुजलाम सुफलाम मतदार संघाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. पुढील पाच वर्षात जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ राज्यात एक माॅडेल मतदार मतदार संघ बनविण्याचा प्रयत्न राहील. सोबतच सर्व राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. मंत्री झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यात प्रथम आगमन झाले. यावेळी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढील पाच वर्षाच कामगार कल्याणाचं "व्हिजन" व त्याच नियोजन लवकरच करणार आहे. भ्रष्टाचार मुक्त , पारदर्शीपणा व वेगवान पध्दतीने काम करणार आहे. मराठा आरक्षण कोर्टात वैध ठरल्याचा आनंद आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने या समाजातील गोरगरीब जनतेला या आरक्षणामुळे संधी संधी प्राप्त झाली आहे.मराठा समाजासोबतच भटके जमाती, विमुक्त  जाती,विशेष मागासवर्गीय व कामगार कल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली.जळगाव जा. विधानसभा मतदार संघात 140 गाव पाणी योजना सुरू केली. शेगावला वाण धरणावरून थेट पाणी पुरवठा योजना सुरू आहे.तसेच शेगाव तालुक्यातील खारपाणपट्ट्याचा येणारी आणखी 30 गावांना विशेष पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून निविदा प्रक्रिया सुध्दा झाली आहे. लवकरच 30 गाव पाणी पुरवठा योजनेला आरंभ होणार आहे. त्यामुळे जळगाव जा विधानसभा मतदार संघातील जळगाव जा, संग्रामपूर व शेगाव तालुका पाणी समस्यामुक्त  होणार आहे. जनतेला पिण्यायोग्य शुध्द पाणी गावागावात पोहोचणार आहे. आदिवासी भागातील पुनर्वसन व विविध योजना त्या जनतेला मिळत असल्याचे समाधान आहे. माझ्या मतदार संघासोबत माझा जिल्हा विकासामध्ये अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न राहिल असेही कुटे म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावDr. Sanjay Kuteडॉ. संजय कुटे