शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यात बकरीने दिला पाच पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:33 IST

Sangrampur News : टाकळेश्वर येथे मंगळवारी एका बकरीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे.

-  अझहर अलीसंग्रामपूर:   संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टाकळेश्वर येथे मंगळवारी एका बकरीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. आश्चर्यचकित करणार्‍या या घटनेची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी सूरू केली आहे. टाकळेश्वर या गावातील सिद्धार्थ गव्हांदे हे अल्पभूधारक शेतकरी असून पशुपालनही करतात. त्यांच्याकडे गुरढोरं, कोंबड्यांसह बकय्रांचा कळप आहे. मागील कित्येक वर्षापासून त्यांचा बकरी पालन व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय जोडधंदा म्हणून करीत असतात. मंगळवारी रोजी त्यांच्या बकऱ्यांच्या कळपातील एका बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म दिला. त्यात दोन नर तर तीन मादी जातीचा समावेश आहे. हि बकरी कुठुनही विकत घेतली नसून कळपातील आहे. कळपातच परंपरागत पद्धतीने वाढली. या अगोदर याच बकरीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. मंगळवारी मात्र पाच पिल्लांना जन्म दिला.  पाच पिल्ले व बकरीची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती  गव्हांदे यांनी दिली.  

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूर