शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे महसूलच्या नवीन इमारतीला मंजुरी - संजय रायमुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:27 IST

मेहकर : मेहकर येथे असलेली महसूल इमारत ही शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधली होती. सदर इंग्रजकालीन इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. याबाबत आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरात मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती, आ. संजय रायमुलकर यांनी दिले.

ठळक मुद्देइंग्रजकालीन महसूलची इमारत मोडकळीस इमारतीच्या कामाला होणार सुरुवात!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर येथे असलेली महसूल इमारत ही शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधली होती. सदर इंग्रजकालीन इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. याबाबत आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरात मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती, आ. संजय रायमुलकर यांनी दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहावर ८ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ.संजय रायमुलकर बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाठिया उपस्थित होते. यावेळी आ.रायमुलकर म्हणाले, की मेहकर येथे असलेली महसूलची इमारत ही इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वीची बांधलेली जुनी इमारत असल्याने ही मोडकळीस आलेली आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असलेल्या विभागामध्ये पावसाचे पाणी गळते, त्यामुळे अनेक महत्त्वाचे दस्तावेज खराब होतो. काही ठिकाणच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना काम करण्यास अडचणी येतात, तर शहराच्या मुख्यभागी ही इमारत असल्याने सर्वसामान्यांनासुद्धा याचा त्रास होतो. त्यामुळे शहराच्या बाहेर नवीन इमारत व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात आली आहे. या परिस्थितीत  खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन इमारत व्हावी, यासाठी संबंधित विभागाचे मंत्री, प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अखेर याला यश येऊन खंडाळा रोडवर सदर प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली असून, या इमारतीच्या कामासाठी ११ कोटी ४८ लाख ५४ हजार ७0७ मंजूर झाले आहेत. यामध्ये मुख्य इमारत, अंतर्गत विद्युतीकरण, बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, आवारभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, शिडीवर्क व पेव्हिंग ब्लॉक, सी.सी. ड्रेन, पथदिवे, पार्किंग व्यवस्था, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, जमीन सुधारणा यासह इतरही आवश्यक ती कामे करण्यात येणार असल्याचे आ.संजय रायमुलकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकरMehkarमेहकर