शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री; रॅकेट सक्रीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 11:55 IST

चार महिन्यामध्ये १६ कारवाया करण्यात आल्या असून, एक हजार २४ क्ंिवटल धान्य पकडण्यात आले आहे. 

- ब्रम्हानंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वितरण विभागाकडून सुरू करण्यात आलेले मोफत धान्याचे वितरणही अनलॉकमध्येही सुरू आहे. परंतू जिल्ह्यात सध्या रेशनची काळ््या बाजारात विक्री करणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. मोफत धान्य वाटप सुरू झाल्यापासूनच हा गैरप्रकार वाढल्याचे दिसून येते. गेल्या चार महिन्यामध्ये १६ कारवाया करण्यात आल्या असून, एक हजार २४ क्ंिवटल धान्य पकडण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गोरगरीब नागरिक अन्नधान्यापासून वंचीत राहू नये, यासाठी पुरवठा विभागाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तिस पाच किलो मोफत तांदुळ महिन्याला दिल्या जातो. त्यानंतर गहू व डाळीचेही मोफत वितरण करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम सार्वजनिक पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १ हजार ५३६ रास्त भाव दुकानांमधून धान्याचे नियमीत वितरण करण्यात येत आहे. परंतू मोफत धान्य वितरण सुरू झाल्यापासून त्या धान्याचा काळाबाजारही सुरू झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाने १६ कारवाया करून काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त केले आहे. यातील बहुतांश धान्य हे स्वस्त धान्य लाभार्थ्यांकडून जमा करण्यात आल्याची माहिती तपासामधून समोर आली आहे. लाभार्थ्यांकडून धान्य खरेदीकरून त्याची काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेटच जिल्ह्यात तयार झाले असून, पोलीस आणि पुरवठा विभाग संयुक्तपणे या रॅकेटला पकडण्यात व्यस्त आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा