शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा : प्रल्हाद महाराजांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:12 IST

साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.

ठळक मुद्देमहोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.रामदासपंत आचार्य यांचे कीर्तन झाल्यानंतर रथोत्सवास प्रारंभ झाला. मिरवणुकीत अश्‍व, मेहकर येथील झांज पथक, बँड पथक, भव्य रथ रथामध्ये रामानंद स्वामी, प्रल्हाद महाराज रुढ झाले होते. जाफ्राबाद, किनगाव जट्ट, वेणी, साखरखेर्डा येथील संत सावता माळी भजनी मंडळ, महिला मंडळांनी भाग घेतला होता. पालखी रस्त्यावर सडामार्जन करुन रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सकाळी १0 वाजता प्रल्हाद महाराज यांच्या मंदिरातून रथोत्सवाला प्रारंभ झाला. गुजरी चौक, राम मंदिर, माळीपुरा, बुंधेलपुरा, बसस्थानक, मेन रोड, श्री पलसिद्ध मठ ते गावातून पालखी रस्त्याने दुपारी ४ वाजता मंदिरात रथोत्सवाचा समारोप झाला. टाळकरी, दिंड्यांनी रामनाम घेत प्रल्हाद महाराजांचा जयघोष करीत मिरवणुकीत भक्तीभाव उमटून आला. प्रत्येक ठिकाणी फुले उधळण्यात आली. दुपारी १ वाजता पासून श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सवानिमित्त श्री पलसिद्ध मठात महाप्रसादाला प्रारंभ झाला. महाप्रसाद वितरण व्यवस्था उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य, संस्थानचे विश्‍वस्त, सेवेकरी यांनी चोख बजविली. अनेक सेवेकरी मंडळींनी आणि ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी १ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसाद वितरीत करण्यात आला.

महोत्सवाचे १८0  गावात थेट प्रक्षेपण९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था सरपंच महेंद्र पाटील यांनी साखरखेर्डा केबल नेटवर्कवरुन करुन दिली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील १८0 गावात घराघरात या महोत्सवाचा आनंद भाविकांना घेता आला.

कीर्तन, प्रवचन, भावगीतांची रेलचेलदहाही दिवस प्रकाश महाराज गोंदीकर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, अवंतिका टोळे, पुरुषोत्तम कुळकर्णी यांनी कीर्तन सेवा सर्मपित केली. तर सुनील चिंचोलकर, रामदासपंत आचार्य, मंदा गंधे यांनी प्रवचन सेवा सर्मपित केली. भक्तीगीत, भावगीत बापू देशपांडे, डॉ.कमलाताई भेंडे, भारुडकार, सईताई मोरे, मुग्धा तापस, गीत रामायण श्रीधर फडके, अभंगवाणी अजित कडकडे यांनी सादर केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा