शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

भरधाव खासगी बस उलटली;  सात ते आठ प्रवासी जखमी

By संदीप वानखेडे | Updated: September 8, 2023 17:57 IST

अंजनी खुर्द गावाजवळील घटना : ट्रकसमाेर आल्याने घडला अपघात

बुलढाणा अंजनी खुर्द : पुण्यावरून अमरावतीकडे जाणारी भरधाव खासगी उलटल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना मेहकर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ८ सप्टेंबर राेजी घडली. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. या बसमध्ये ३० प्रवासी प्रवास करीत हाेते.

पुणे येथून अमरावतीकडे खासगी बस क्रमांक एमएच २७ बीएफ ९१११ ही ८ सप्टेंबर राेजी सकाळी जात हाेती. दरम्यान, अंजनी खुर्द गावाजवळ अचानक ट्रकसमाेर आल्याने चालकाचे खासगी बसवरील नियंत्रण सुटले. ही बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले. बसमध्ये ३० प्रवासी प्रवास करीत हाेते. सुदैवाने प्राण हानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रवाशांना प्रथमाेपचारानंतर सुटी देण्यात आली.

टॅग्स :Accidentअपघात