शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ; सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:17 IST

बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे.

ठळक मुद्देचिखली तालुक्यातील ग्रामस्थांचे प्रबोधन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी २0१८ अखेर बुलडाणा जिल्हा हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यातच  जिल्हय़ातील सर्वात जास्त उद्दिष्ट गाठणे बाकी असलेल्या चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देण्यासाठी शनिवारी १३ अधिकारी सकाळी गावात रवाना झाले. त्यात अमडापूर, ईसोली, सातगाव भुसारी, मेरा खुर्द, डोंगर शेवली, किन्होळा, सवणा, करवंड, आंचरवाडी, मेरा बु., भरोसा, देऊळगाव धनगर, उंद्री या गावांचा समावेश आहे. यावेळी १३ अधिकार्‍यांनी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्रबोधन केले व ग्रामस्थांना हगणदरीमुक्तीचे आवाहन केले. या प्रबोधन मार्गदर्शन कार्यासाठी मुख्य लेखा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आर.एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. एस. ए. चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण सुनील मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील पसरटे, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, उप कार्यकारी अभियंता बांधकाम अलोने, कार्यकारी अधिकारी ग्रापापु एस.एस. राजपूत, कार्यकारी अभियंता सिंचन काळवाघे, समाजकल्याण अधिकारी एम. एम. मेरत, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. टी. मुकाडे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक पानझडे आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा