शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग; अर्ज करण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:00 IST

RTE admissions website hangs ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत; मात्र, ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत.राज्य शिक्षण विभागांतर्गत मोफत शिक्षण कायद्याच्या अधीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. आपल्या पाल्याच्या प्रवेश अजार्साठी पालक ऑनलाईन सेंटरवर गर्दी करत आहेत. मात्र, ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना ताटकळावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणे योग्य नाही. गेल्या आठ दिवसांपासून पोर्टल चालत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे सेवा केंद्रचालकदेखील त्रस्त झाले आहेत. पोर्टलवर तांत्रिक अडचणींची सूचना येत असून, लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, आठ दिवस होऊनही अडचण दूर झाली नाही. शिक्षण विभागाने तत्काळ कार्यवाही करून वेबसाईट सुरळीत करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाkhamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र