शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:54 IST

विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन  विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर  खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. 

ठळक मुद्देविदर्भवासीयांसाठी खूशखबर!बुलडाणा जिल्हाधिकार्‍यांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन  विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर  खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, लोणार सरोवरातील पिसाळ बाभुळ नष्ट  करण्यासाठी आर्थिक तरतूद  उपलब्ध झाली आहे. परंतु, प्रधान मुख्य वन  संवर्धकांची परवानगी नसल्यामुळे काम रखडले आहे. लोणार सरोवरात सांड पाणी जाऊ नये यासाठी उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर  परिषदेला हस्तांतरित करण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी हे प्रतिज्ञापत्र लक्षात घेता प्रकरणावरील सुनावणी तीन  आठवडे तहकूब केली. याप्रकरणात अँड. आनंद परचुरे न्यायालय मित्र आहे त.

बोअरवेलचा झर्‍यांना फटकालोणार गावात आवश्यकतेपेक्षा जास्त बोअरवेल्स असून त्यामुळे सरोवरातील  झरे आटत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात संशोधन  करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेला पत्र पाठविण्याचे निर्देश  जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. तसेच, येत्या १५ डिसेंबर रोजी होणार्‍या  बैठकीमध्ये संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावण्यास सांगितले आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय