शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह

By admin | Updated: March 29, 2016 02:18 IST

खामगाव तालुक्यातील चितोडा येथील घटना.

खामगाव : बंद घरात डॉक्टरचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना तालुक्यातील चितोडा येथे घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.तालुक्यातील चितोडा येथे डॉ. सरफराज खान मजीद खान (५५) हे पत्नी व मुलीसह राहतात. दरम्यान, रविवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी माहिती दिल्यावरुन त्यांचा भाऊ जमीर खान मजीद खान यांनी घरात जाऊन पाहिले असता डॉ.सरफराज खान यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मागील चार ते पाच दिवसांपासून डॉ. सरफराज यांची पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा केला व कुजलेल्या अवस्थेत शव ताब्यात घेऊन खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉ.सरफराज यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण उघडकीस येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचा भाऊ जमीर खान यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.