शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा आगारात रस्ते सुरक्षितता मोहीम; कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:54 IST

बुलडाणा : राष्ट्रीय  सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.

ठळक मुद्देबुलडाणा आगारात या सुरक्षितता मोहिमेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उपस्थित कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

बुलडाणा : राष्ट्रीय  सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्या अंतर्गत प्रवाशाची सुरक्षित सेवा करणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असून बुधवारला बुलडाणा आगारात या सुरक्षितता मोहिमेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित कामगारांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत विद्यालयाचे मानसशास्त्रीय समुपदेशक दिलीप हिवाळे व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सी.एल.वानखेडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता एम.एम.सरोदे, विभागीय लेखाकार एस.टी.चाहेल, विभागीय कार्यालयाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत झिने, एस.एस.भालेराव, लेखाशाखेचे अशोक देशमुख, व्ही.बी.देशमुख, एस.एन.दळवी, बुलडाणा आगाराचे स्वा.अ. अनिल चितारे, वरिष्ठ सहाय्यक प्रकाश इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आगार व्यवस्थापक रवींद्र खेडेकर यांचे निर्देशावरुन सहाय्यक वाहतूक अधीक्षक दीपक साळवे यांचे मार्गदर्शनाखाली बुलडाणा वाहतूक चमूचे दीपक वैद्य, एस.टी.माने, अरुण उबरहंडे, के.व्ही.कव्हळे, डी.डी.गवई, ए.एन.चौथमल, राजू आगाशे, कस्तुरे, सतीश गोंधळी, राठोड, सचिन पाठक, धवल भांबुरकर, संतोष बावस्कर, गोपाल काकडे, विशाल राऊत यांनी केले. सूत्रसंचालन एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.  तर आभार अनिल चितारे यांनी मानले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्ड