शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 15:02 IST

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास गत आठवड्यात सुरूवात करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही, तोच खड्डे उखडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे.खामगाव शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात जागो जागी खड्डे पडले. हे खड्डे बुजविण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत कंत्राट देण्यात आला. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्या जात असल्याने असल्याने अवघ्या तीन दिवसांतच शहरातील काँग्रेस भवन रस्ता, नॅशनल हायस्कूल रस्ता, फरशी, शहर पोलिस स्टेशन रोडवर टाकण्यात डांबरीकरण उखडले आहे. गत महिन्यात शेगाव नाका ते डिपीपर्यंतच्या आणि चांदमारीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित काम करणाºया कंत्राटदारास पाच हजार रूपयांचा दंडही पालिकेने ठोठावला होता. यामुळे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब झाला होता. दरम्यान, गत आठवड्यात शहरातील बुजविण्यात आलेल्या खड्डयांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष!शहरातील रस्त्यावरील खड्डे अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बुजविल्या जात आहेत. याबाबत काही नागरिकांकडून तक्रारही करण्यात येत आहे. मात्र, पालिकेचे अधिकारी याकडे जाणिवपूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यांपूर्वी डागडुजीचे बिलं काढण्यासाठीच खड्डेबुजविण्याचा फार्स केल्या जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रारंभ करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्यासाठी योग्य त्या पध्दतीत सिलकोट टाकण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या जातील. त्यांच्या कामाच्या दर्जाकडेही लक्ष दिले जाईल.- शुभम कुळकर्णीकनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव