शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक

By admin | Updated: March 21, 2016 01:53 IST

मलकापूर तालुक्यातील घटना; तिघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल.

मलकापूर: तालुक्यातील दाताळा येथे जलयुक्त शिवार कार्यक्रम अंतर्गत नदीतील गाळ काढण्याच्या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी गेले असताना, त्यांनी शिवारातील शेख यांच्या वीटभट्टीवर रॉयल्टी तपासणीसाठी भेट दिली. त्या ठिकाणी झालेल्या वादावादीनंतर तहसीलदारांच्या वाहनावर तुफान दगडफेक करीत, तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.दाताळा येथील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर तहसीलदार रवींद्र जोगी, मंडळ अधिकारी गुलाब पुंडलिक गवई व चालक दिलीप तायडे हे शासकीय वाहन (एमएच २८ सी ६८६८) ने पिंप्री गवळी रोडवरील शेख यांच्या वीटभट्टीवर मातीची रॉयल्टी तपासणीसाठी गेले. तेथे झालेल्या वादावादीनंतर तहसीलदारांच्या गाडीवर शेख बंधूंनी तुफान दगडफेक केली. दगडफेक सुरू होताच तहसीलदार, मंडळ अधिकार्‍यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत सरळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. या घटनेची फिर्याद मंडळ अधिकारी गुलाब इंगळे यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून शे. इम्रान, शे. आसिफ, शे. अमिन या तिघा बंधूंविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंविचे कलम ३५३, १0४, १0५, १0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारनवरे करीत आहेत.