शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटात ट्रकला अपघात

By admin | Updated: March 14, 2016 01:49 IST

कपाशीने भरलेला ट्रक उलटला; जीवितहानी नाही.

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : मलकापूर-बुलडाणा मार्गावर असलेल्या राजूर घाटातील देवीच्या मंदिरासमोर कपाशीने भरलेला ट्रक उलटला. हा अपघात १३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. एमपी 0९ एचएफ ७६५७ क्रमाकांचा ट्रक परतूर येथून कपाशी घेऊन खांडवा (मध्य प्रदेश) येथे जात होता. सकाळी बुलडाणा येथून मलकापूरकडे जाणार्‍या एस.टी.बसने राजूर घाटात देवीच्या मंदिरासमोर कट मारल्याने सदर ट्रक अचानक उलटा झाल्याची माहिती ट्रक चालक शे. अयुब शे. शफी यांनी दिली. अपघातानंतर एस.टी. बस चालक बस न थांबविता निघून गेला. सदर ट्रक खांडवा येथील मो.अल्ताफ यांचा आहे. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये चालक शे.अयुब शे.शफी व अजमल वासकले दोघे रा.खंडवा उपस्थित होते. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. या रस्त्यावरील वळणावर गतिरोधक नसल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघाताच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.