शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

शेतातील विद्युत तारेमुळे धोका !

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

खामगाव तालुक्यातील प्रकार; शेतक-यांसह वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात.

खामगाव (बुलडाणा): शहरानजीक तसेच ग्रामीण वस्तीला लागून असलेल्या परिसरातील शे तीच्या कुंपणाला जिवंत विद्युत तार जोडणार्‍या शेतकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेसावध क्षणी होणार्‍या विद्युत तारेच्या स्पर्शामुळे गेल्या वर्षांत २७ जनावरांसह एका शे तकर्‍याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.खामगाव शहराला लागून असलेल्या शेतातील धान्य आणि इतर पिके चोरीस जाऊ नये तसेच या पिकांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ नये, यासाठी बागायतदार शेतकरी आपल्या शे ताला तारेचे कुंपण घालतात; मात्र अंधारात या शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांसह इतर साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. त्यामुळे बचावात्मक पवित्रा म्हणून मानवी वस् तीलगतच्या शिवारातील बागायतदार शेतकरी आपल्या शेताला तारेचे कुंपण घालून त्यात रात्री विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे वन्यजिवांसोबतच मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याची माहिती नसल्याने अनेकदा शेतकरी आणि शेतमजुरांना शॉक लागतो, तर काही वेळा मृत्यूलाही सामोरे जावे लागत असल्याचे प्रसंग समोर आले आहेत. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका शेतकर्‍याचा दोन महिन्यांपूर्वी अशा घटनाक्रमात मृ त्यू झाला. त्याचवेळी या शेतात दोन डुकरे आणि एका वन्यप्राण्याचा मृत्यू झाला.