शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गहू,भाजीपाला पिकांवर  रोगांच्या आक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:19 IST

Agriculture News पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांच्या कोवळ्या रोपांना फटका बसत आहे. तसेच तुरीवरही अळ्यांचे आक्रमण वाढणार असून पालेभाज्यांचे पीक नष्ट होत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.खरिपातील सोयाबीनला अतिपावसाचा फटका तसेच कापसाला बोंडअळीने गिळंकृत केले. खर्चाचा विचार करता खरीप हंगाम तोट्यात गेला. शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्याची रोपे जमिनीवर आली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडींचा हल्ला वाढत आहे. तर पावसाने मूळकुज रोगामुळे पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकावरही मोठ्या प्रमाणात किडींचा हल्ला होणार आहे. त्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे. 

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययाेजना कराव्यात, ते केल्यास पिकांवरील आक्रमण रोखण्यास मदत होईल. - जी.बी.गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती