शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:17 IST

चिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देशहरातून काढण्यात आली स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅलीमहिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.स्थानिक o्री शिवाजी विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयातून ही रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. रॅलीला मंडळ अधिकारी अरविंद शेळके यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, शिवराज पाटील, संतोष काळे, नितेश थिगळे, वैशाली थिगळे, नितीन भारती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी. भुसारी, डॉ. दत्त देशमुख, अजयसिंग राजपूत उपस्थित होते. प्रास्ताविक नितेश थिगळे, तर संचालन सुरडकर यांनी केले. यशस्वितेसाठी कैलास येवले, गणेश चव्हाण यांनी परिo्रम घेतले.