शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रकरणात आता केवळ सहा महिनेच स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 10:10 IST

The revenue case news : आता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी स्थगिती देता येणार नाही, असे निर्देश महसूल व वन विभागाने ६ मे रोजी दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाच्या काही विभागांना कायद्याने प्राप्त अधिकारानुसार अर्धन्यायिक प्रकरणे चालवण्याचा अधिकार आहे. ती प्रकरणे चालवताना संबंधित अधिकारी, त्या विभागाच्या मंत्र्यांकडून सातत्याने मनमानी करत न्याय नाकारण्याचे प्रकार घडतात. आता त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चाप लावला आहे. कोणत्याही अर्धन्यायिक प्रकरणात आता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी स्थगिती देता येणार नाही, असे निर्देश महसूल व वन विभागाने ६ मे रोजी दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार तसेच जमीनविषयक विविध अधिनियमान्वये संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांच्यासमोर अर्धन्यायिक प्रकरणे चालतात. ही साखळी पाहता क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी यांच्या समोर चालणाऱ्या प्रकरणात स्थगिती आदेश देण्याबाबत सातत्याने दिरंगाई केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणात १५ ऑक्टोबर २०२० राेजी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये कोणत्याही महसुली न्यायालय, न्यायाधिकरणाने एखाद्या प्रकरणात दिलेली स्थगिती केवळ सहा महिन्यांपर्यंतच अस्तित्वात राहणार आहे. 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागkhamgaonखामगाव