शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर आगाराचा गलथान कारभार; वेळेत बस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:43 IST

एसटी बसेस  वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस  सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात  आला आहे

ठळक मुद्देयुवा सेनेचा आंदोलनाचा इशारा! आगारप्रमुखांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी दररोज मेहकरला येणे-जाणे करतात; परंतु एसटी बसेस  वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस  सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात  आला आहे.सोनाटी सर्कलमधील खेड्यातून दररोज शेकडो मुले व मुली शिक्षणासाठी मेहकरला ये-जा करीत  असतात; परंतु मेहकर आगारातून एसटी बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.  शाळेच्या वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर जाता येत नाही. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी वेळेस एसटी बसेस वेळेवर एसटी डेपोत येत  नसल्याने मुलींना घरी जाण्यास उशीर होतो, त्यामुळे पालक चिंतेत असतात. त्याच बरोबर इतर  गावांना जाणार्‍या बसेससुद्धा  वेळेनुसार धावत नाही. आगार प्रमुखाच्या नियोजनशून्य कारभारामुळे  आगारात समस्या वाढत आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा  सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे सोनाटी सर्कल प्रमुख धनंजय देशमुख,  एस.ए. मोरे, योगेश बोरे, संतोष इंगळे, दीपक जाधव, किरण अवसरमोल, कार्तिक तांगडे, तेजस  तांगडे, शिवम कावरे, महेश बोरे, आदित्य गाडे, निखिल लंबे, नरेश लंबे, गोपाल तांगडे, संकेत  तांगडे, योगेश कावरे, राहुल बाहेकर, ओम बाहेकर, नीलेश इंगळे यांच्यासह युवा सेनेच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.