शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:33 IST

देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, ...

देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांची अवस्था बिकट आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.

शिक्षण विभाग व तहसीलदार यांना त्यांनी याविषयीचे निवेदन दिले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. यावर्षी शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागामार्फत शासनाकडे परीक्षा शुल्क भरले आहे. कडक निर्बंधांमुळे शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, मजूर अशा सर्वांची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी परीक्षा शुल्क भरण्याची तजवीज केली होती, मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परीक्षा बोर्ड व शालेय शिक्षण मंत्रालयाने घेतला. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांच्यासह आकाश चित्ते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.