शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानांना परवानगी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:02 IST

महिला ग्रामसभेचा ठराव घेण्यास अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. 

खामगाव : ग्रामीण भागामध्ये स्वस्त धान्य दुकान परवाना मंजूर करताना संंबंधित ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक असल्याने गेल्या काही महिन्यात दुकानांसाठी प्राप्त प्रस्तावांवर पुरवठा विभागाला निर्णयच घेता आला नाही. त्यामुळे सर्वत्र दुकाने मंजूरीची प्रक्रीया रखडली. त्यावर उपाय म्हणून कोरोना काळात पुढील आदेशापर्यंत महिला ग्रामसभेचा ठराव घेण्यास अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकाने, राँकेल विक्री परवाना मंजूर करताना संबंधित ग्रामपंचायतींच्या महिला ग्रामसभेचा अनुकूल ठराव असणे आवश्यक आहे. ६ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही अट बंधनकारकच आहे. दरम्यान, राज्यात मार्च पासून कोविड-१९ विषाणूच्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीच्या सभा, ग्रामसभा घेण्यावर बंधने आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही सभा झाल्याच नाहीत.  अनेक गावांमध्ये रास्त भाव दुकाने, राँकेल परवाने मंजूरीसाठीचे शेकडो प्रस्ताव जिल्हास्तरावर पडून आहेत.   या निर्णयामुळे प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा