शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:23 IST

१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. अत्याचाराची ही घटना रविवारी सायंकाळी असोला जहांगीर येथे घडली होती.देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहांगीर येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली होती. मुलगी बराच वेळ परत न आल्याने तिचा परिसरात शोध घेतला असता आरोपी मछिंद्र रामदास मांटे (वय २८) हा घटनास्थळावर मुलीवर लैंगिक अत्याचार करताना दिसला. तर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर कैलास म्हस्के (वय २५) हा तिथून पळून गेला. पीडित मुलीला घेऊन घरची मंडळी आरोपींच्या घरी हकीकत सांगण्यासाठी गेले असता शिवाजी दगडू मांटे, जना कैलास म्हस्के, धोंडिबा म्हस्के यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालावरून आरोपी मछिंद्र रामदास मांटे, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के, शिवाजी दगडू मांटे, जना कैलास म्हस्के, धोंडिबा म्हस्के सर्व (रा. असोला जहांगीर ता. देऊळगाव राजा) या पाच जणांविरुद्ध लैंगिक अत्याचारांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ठाणेदार संभाजी पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिसांनी तात्काळ आरोपी मछिंद्र रामदास मांटे व ज्ञानेश्वर कैलास म्हस्के या दोघांना अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीसअधिकारी भिमानंद नलावडे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार