शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात साधेपणाने साजरी झाली राम नवमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:08 IST

Ram Navami was simply celebrated in Shegaon : लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राम जन्मोत्सव संतनगरी शेगाव शहरात भक्ता विना साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: काेराेना महामारीचा वाढता प्रभाव व शासनाने घोषित केलेला लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राम जन्मोत्सव संतनगरी शेगाव शहरात भक्ता विना साजरा करण्यात आला.राम नवमी उत्सवानिमित्त केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या विविध राज्यातील तसेच विदेशातूनही तीन ते चार लाख भाविक शेगाव शहरात गर्दी करीत असतात. रामनवमीची यात्रा शेगावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. श्री संत गजानन महाराज यांच्या हयातीतच त्यांनी सांगितल्या प्रमाणे शेगाव शहरात रामनवमी यात्रा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. गुढीपाडवापासूनच शेगाव शहरात श्री संत गजानन महाराज यांचे आराध्य दैवत असलेल्या मयार्दापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भक्तीमध्ये संपूर्ण शेगाव शहर रंगून जात होते. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आदी विविध राज्यातील शेकडो व्यवसायिक संसारोपयोगी वस्तूंची व खेळणीची दुकाने थाटत होते. मात्र गेल्यावर्षी पहिल्यांदाच कोरोनामुळे शेगाव शहरात दरवर्षी भरणारी रामनवमी यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी सुद्धा कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रींचे मंदिरेही दर्शनासाठी बंद असल्याने गर्दी होऊ नये याकरिता राज्य शासनाने २१ एप्रिल पासूनच राज्यांमध्ये कडक टाळेबंदी प्रतिबंध घोषित केल्यामुळे बाहेरगावावरून भक्त शेगावात दाखल झाले नाहीत. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सामसूम झालेले दिसत होते. कोरोनामुळे रामनवमी दोन वषार्पासून शेगाव शहरात साजरी होत नसल्यामुळे राम भक्तांमध्ये नैराश्य पसरलेले दिसत आहे. दरम्यान साध्या पध्दतीने रामनवमी साजरी करण्यात आली.

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरRam Navamiराम नवमी