शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सोयाबिनची आवक घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:42 IST

खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ८ ते १० हजार क्विंटल सोयाबिनची आवक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात सर्वात मोठे पीक असलेल्या सोयाबिनला पावसामुळे मोठा फटका बसला असून बाजार समितीतील आवकही घटली आहे. दरवर्षी खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत आॅक्टोबर महिन्यात २० हजार क्विंटल आवक होते. यावर्षी सध्या ८ ते १० हजार क्विंटलच आवक होत आहे. सध्या जिल्ह्यात आठ दिवसांपासून परतीचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे सोयाबिन भिजले आहे. तसेच वातावरणातही ओलावा असल्याने सोयाबिनमध्ये आद्रता वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीत सोयाबिनला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोंगणी केलेले सोयाबिन सध्या विकण्याऐवजी घरात साठवूण ठेवण्याला प्राधान्य देत आहे. सध्या खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ८ ते १० हजार क्विंटल सोयाबिनची आवक आहे. दरवर्षी ही आवक २० हजार क्विंटल एवढी असते. दरवर्षीच्या तुलनेत दहा ते बारा हजार क्विंटल कमी आवक होत आहे. सध्या ज्या शेतकºयांकडे साठवूण ठेवण्याची सोय नाही व पैशांची नितांत गरज आहे. तेच शेतकरी सोयाबिन विक्रीला आणत आहेत. सध्या सोयाबिनला ३८०० ते चार हजार रूपये भाव मिळत आहे.   

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती