शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच!

By admin | Updated: August 4, 2016 01:11 IST

हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात : मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त ३२ मि.मी. पावसाची नोंद.

बुलडाणा, दि.३: जिल्ह्यात पावसाने ठाण मांडले असून, गत दोन दिवसांपासून पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच आहे. कधी रिमझिम, तर कधी दमदार पर्जन्यवृष्टीचा अनुभव जिल्हावासीयांनी घेतला. सुरुवातीपासूनच समाधानकारक बरसणार्‍या पावसाने बुधवारीही आवर्जून उपस्थिती लावली. जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत सर्वात जास्त ३२ मि.मी. पावसाची नोंद मलकापूर तालुक्यात करण्यात आली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. जोरदार आलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर बुधवारी पाणी वाहत होते. तसेच ठिकठिकाणी डबके साचले आहेत. यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात मंगळवारी सर्वात जास्त पाऊस मलकापूर तालुक्यात ३२ मि.मी (५0७ मि.मी), शेगाव : २0 (४६४), सिंदखेड राजा: १८.६ (८६0.४), बुलडाणा: १६ (४६१), खामगाव : ११.२ (५२0.२), नांदुरा : १0(५४३.८), संग्रामपूर : ७ (४0८), दे.राजा : ६ (५७७), जळगाव जामोद : ५ (५४४), मोताळा: ४ (४१९), चिखली ४, मेहकर: ३ (५६६), लोणार : ३ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १३९.८ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, सरासरी १0.८ मि.मी आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे.