शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: पावसातही मतदानासाठी उत्साह कायम, युवकांसह महिलांचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:20 IST

Maharashtra Assembly Election 2019

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा निवडणूकीसाठी २१ आॅक्टोबररोजी मतदान घेण्यात येत आहे. रविवारी सकाळी पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथे कुटूंबियासह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय खामगावात भाजपाचे उमेदवार आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, नांदुऱ्यात काँग्रेस उमेदवार राजेश एकडे, मलकापूरात ना. चैनसुख संचेती यांनीही मतदान करून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले.दुपारी १२ वाजेपर्यंत मलकापूर मतदारसंघात १४.७८ टक्के, खामगाव १७.९८ ट्कके, जळगाव जामोद १५.७१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने एका तासाने उशिरा मतदान सुरु झाले. खामगावात भाजपा उमेदवाराने बुथ कॅप्चर केल्याचा आरोप करीत काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. यासह सखी मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून आली.

शेगावात मतदान शांततेत शेगाव: शहरात व तालुक्यात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडत आहे. नगराध्यक्षा शकुंतला बुच यांच्यासह खामगाव मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा