शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची अल्प दरात खरेदी; शेतकऱ्यांना क्विंटलमागे ८०० रूपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:43 IST

हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपए कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनची अल्प दरात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसुल होत नसल्याचे वास्तव आहे. सोयाबिनला हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपए कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.जिल्ह्यात हजारो हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात येते. सध्या सोयाबिनची शेतकरी विक्री करीत आहेत. काही शेतकरी गावातीलच व्यापाºयांना शेतमालाची विक्री करीत आहेत. तेथे त्यांना भाव मिळत नसून, ३ हजार ते ३२०० रुपए प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीतही सोयाबिनला हाच भाव मिळत आहे. शासनाने सोयाबिनचे हमीभाव ३८०० रुपए जाहीर केले. त्यासाठी १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. शेतकºयांना नाईलाजास्तव व्यापाºयांकडे सोयाबिनची विक्री करावी लागते. व्यापारी सोयाबिन काळे पडल्याचे किंवा प्रतवारी घसरल्याचे कारण दाखवून कमी भावात खरेदी करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीत व खुल्या बाजारातही शेतकºयांना नुकसानच सहन करावे लागत आहे.

सोयाबिन बाजार समितीत विक्रीला आणले आहे. सोयाबिनच्या प्रतवारी बघून ३ हजार ते ३२०० रुपए प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. सोयाबिन काढणीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाने हमी भाव केंद्र त्वरीत सुरू करण्याची गरज आहे.- प्रकाश ठाकरे, शेतकरी, अटाळी.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्रAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी