शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावापेक्षा तिप्पट भावात सुक्ष्म सिंचन संचाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:34 IST

ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत गत पाच वर्षात जिल्हयातील १.७० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते. यापैकी किती पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला हा चौकशीचा विषय बनला आहे. ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.ही योजना राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील पाणी पातळी खोल गेलेल्या गावातील शेतकºयांना प्रामुख्याने योजनेचा लाभ देण्यात आला.संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, सोनाळा, बावनबीर, कवठळ या सर्कलमध्ये ४०,०७३ शेतकºयांनी सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतल्याची नोंद आहे. यापैकी अनेक शेतकºयांनी शासनाच्या इतर योजनांचा सुद्धा लाभ घेतल्याचे वास्तव आहे. वास्तविकत: या योजनेचा किंवा अर्थसहाय्य मिळू शकणार नाही असे असतानाही अधिकाºयांनी कोणतीही खातरजमा व चौकशी न करता केवळ आपल्या टक्केवारीसाठी शासनाची दिशाभूल केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.‘कारकुन’ बनला ‘सेतू’एकीकडे खामगाव कृषी उपविभागाअंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, शेगाव ही चार तालुके येतात. खामगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी हितसंबध असलेल्या संग्रामपूर येथील कृषी विभागातील एका कारकुनने ठिबक सिंचन घोटाळ््यात महत्वाची भूमिका बजावली आहे.  

पात्र लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. वैयक्तीक लाभापोटी काही शेतकºयांना हाताशी धरून ज्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी स्वार्थ साधला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याप्रकाराची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय स्वतंत्र पथक नेमावे. जेणेकरून भ्रष्टाचार समोर येईल.- मोहन पाटील, संपर्क प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना,जळगाव मतदारसंघ.

ही योजना बºयाच वर्षापासून राबविली जात आहे. संग्रामपूर येथे साडेतीन वर्ष मी कार्यरत होते. आता सध्या बुलडाणा येथे असल्याने गैरप्रकाराबाबत नेमके सांगता येणार नाही.- ज्ञानेश्वर सवडतकर, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा