शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा शहरात उद्यापासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 12:50 IST

Public curfew in Sindkhedraja city : नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत  जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़. 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण वाढतच आहेत़  त्यात  नागरिक जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.  त्यामुळे नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत  जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़.  यासंदर्भात सोमवारी पालिकेत बैठक झाली असून यात जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.नगराध्यक्ष सतीश तायडे व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी संयुक्तरीत्या एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यात जनता कर्फ्यूच्या संपूर्ण कालावधीत काय बंद आणि काय सुरू राहील याची माहिती देण्यात आली आहे.केवळ आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत़  जनता कर्फ्यूच्या ७ दिवसांच्या कालावधीत शहरातील दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी पूर्णवेळ सुरू राहणार आहेत, तर दूध डेअरी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे़  त्यानंतर डेअरी सुरू असणार नाही. बँक, एटीएम व विमा कार्यालय सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस