शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'अंनिस'कडून सैलानी यात्रेत जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:00 IST

बुलडाणा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने सैलानी यात्रेत जादुटोणा कायद्याविषयी प्रचार व प्रसार करण्यात आला.

ठळक मुद्देमानसिक रोगांविषयी समाजात जनजागृती व्हावी याकरिता माहिती पञके तसेच जादुटोणा कायद्याच्या कलमांची माहिती देणारे पञक वाटले. सैलानी बसस्टँड, बुलडाणा बसस्टँड , शिव मंदिर परिसर इत्यादी ठिकाणावरून जनजागरणाचे काम करण्यात आले.

बुलडाणा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने सैलानी यात्रेत जादुटोणा कायद्याविषयी प्रचार व प्रसार करण्यात आला. मानसिक रोगांविषयी समाजात जनजागृती व्हावी याकरिता माहिती पञके तसेच जादुटोणा कायद्याच्या कलमांची माहिती देणारे पञक वाटले. कायद्याच्या कलमांचे बॅनर व चिञप्रदर्शनीतून प्रबोधन करण्याच्या प्रयत्न केला. सैलानीत दरवर्षी मार्च महिन्यात होळीच्या दिवसापासून मोठी याञा भरते. या याञेत बहुसंख्य मानसिक रोग्यांना घेवून त्यांचे नातेवाईक किंवा मिञ - सहकारी येताना दिसतात. तिथे येणाºया मानसिक रोग्यांचे प्रमाण पाहता - अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करण्यात आली. श्रद्धेपोटी शारीरिक मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होऊन मानसिक आजार कसे बळावतात, अंगात येणे खरे की खोटे, अंगात का येते हे सांगण्याचा प्रयत्न प्रबोधनातून जनजागरनातून केला. समितीचा देवा धर्माला विरोध नसून श्रद्धेच्या नावाने होणाºया शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक लुबाडणूकीला ,फसवणूकीला विरोध आहे. मानसिक रोग्यांची पिळवणूक न होता त्यांना योग्य दिशेने उपचार मिळावेत, मानसिक रोगांची माहिती मिळावी, अंगात येणे काय असते ते कळावे म्हणून जादुटोणा कायद्याचे सैलानी यात्रेत जनजागरण करण्यात आले. अ. भा. अंनिस शाखेचे पदाधिकारी प्रतिभा भुतेकर, प्रमोद टाले, के. ओ. बावस्कर, शिवाजी पाटील, डॉ. मनोहर तुपकर, रामदास दाभाडे, भिमसेन शिराळे , आशिष गवई , गंगाराम चिंचोले, दीपाली राऊत, अस्मिता ठोंबरे, करूणा घोडेस्वार , दत्ताभाऊ सिरसाठ, प्रशांत शेकोकार, सुभाष चरवे सागर मसाल, विवेक हिवाळे इ. कार्यकर्त्यांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. सैलानी मुख्य दर्गा परिसर, बर्री बाबा दर्गा परिसर,झिरा परिसर,जाभंळी बाबा परिसर, मुख्य रस्ते ,चौक ,वाघजाळी परिसर, सैलानी बसस्टँड, बुलडाणा बसस्टँड , शिव मंदिर परिसर इत्यादी ठिकाणावरून जनजागरणाचे काम करण्यात आले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा