शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीनजीक पुलावरून खासगी बस घसरली, १ महिला ठार १७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 00:03 IST

चिखलीमार्गे पुण्याकडे निघाली असता रात्री हा अपघात घडला.

सुधीर चेके पाटील, चिखली: जळगाव जामाेद येथून पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल बस(यूपी 78 एफ एन 4662) मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उत्रादपेठ येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून घसरल्याने झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली असून 17 प्रवासी जखमी झाले आहेतबाबा ट्रॅव्हल खासगी बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद येथून चिखलीमार्गे पुण्याकडे निघाली असता रात्री हा अपघात घडला.

पैनगंगा नदीला पाणी नसल्याने व पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून कलंडलेल्या बसमधील प्रवाशांना गंभीर इजा झाली नाही; मात्र १० प्रवाशी जखमी झाले असून, त्यांनी अपघातानंतर मिळेल त्या वाहनाने परिसरातील अमडापूर, चिखली येथील शासकीय तसेच खासगी दवाखान्यात धाव घेतली. दरम्यान, वार्ता कळताच अमडापूर व चिखली पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावकऱ्यांनीही तातडीने धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात पाेहाेचविण्यासाठी मदत केली. रात्रीचा गडद अंधार असल्याने मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. यातील मृत महिलेचे नाव संगीता ठाकरे असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा