शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

भाव पडले: शेतकऱ्यांनी काशीफळ चक्क उकीरड्यावर फेकून दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाप्रसादात भाजीचा मान असलेल्या काशीफळाचे (कोहळे)  दर कमालिचे घटले आहेत.   काशीफळाची वाहतूकही शेतकºयांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकलेले काशीफळ चक्क उकीरड्यावर टाकून दिलेत.धार्मिक सण-उत्सवात काशीफळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गौरी-गणपती आणि नवरात्रोत्सवात केल्या जाणाºया महाप्रसादात प्रामुख्याने काशीफळाच्याच भाजीला महत्व दिले जाते. भाजीसोबतच खीर आणि इतरही पदार्थ या फळापासून ...

ठळक मुद्देयावर्षी भाजीबाजारात काशीफळाच्या भावात कमालिची घट झाली आहे.बाजारापेठेत विक्रीसाठी आणलेल्या काशीफळाला योग्य भाव मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  महाप्रसादात भाजीचा मान असलेल्या काशीफळाचे (कोहळे)  दर कमालिचे घटले आहेत.   काशीफळाची वाहतूकही शेतकºयांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकलेले काशीफळ चक्क उकीरड्यावर टाकून दिलेत.

धार्मिक सण-उत्सवात काशीफळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गौरी-गणपती आणि नवरात्रोत्सवात केल्या जाणाºया महाप्रसादात प्रामुख्याने काशीफळाच्याच भाजीला महत्व दिले जाते. भाजीसोबतच खीर आणि इतरही पदार्थ या फळापासून तयार केले जातात. धार्मिक सणासुदीच्या काळात या फळाला मोठी मागणीही असते. मात्र, यावर्षी भाजीबाजारात काशीफळाच्या भावात कमालिची घट झाली आहे. शेतातून भाजीबाजारात काशीफळ वाहून नेण्याचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. बाजारापेठेत विक्रीसाठी आणलेल्या काशीफळाला योग्य भाव मिळाला नाही, म्हणून काही शेतकऱ्यांनी चक्क हे काशीफळ उकीरड्यावर फेकून दिलेत.

बाजारपेठेत पडेल भावाने खरेदी!

शेतकºयाने उत्पादीत केलेल्या मालाची व्यापाºयांकडून पडेल भावाने खरेदी केली जाते. मालाची आवक जास्त झाली की भाव पाडले जातात. त्यामुळे संतापातून शेतकरी रस्त्याच्या कडेला अथवा नाल्यात विक्रीसाठी आणलेला शेतमाल फेकून देत असल्याचे दिसून येते.

काशीफळाच्या उत्पादनातून दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजीबाजारात काशीफळाचे भाव कमालिचे कोसळले आहेत. वाहतूक खर्चही निघेनासा झाल्याने दीड क्वींटल शेतमाल उकीरड्यावर टाकून दिला. 

- उदय साबळे, शेतकरी, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती