शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामाची तयारी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:51 IST

खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता येणार्‍या रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे. 

ठळक मुद्देशेतमशागतीची कामे जोमात

खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता येणार्‍या रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी प्रचंड निराशाजनक ठरला. ना पावसाची साथ मिळाली ना शेतमालाला योग्य भाव. सुरुवातीला आवश्यकता असतानाच्या काळात पाठ फिरवणार्‍या पावसाने नंतर मात्र अवेळी हजेरी लावल्याने शेतमालाचे नुकसान झाले. त्यामुळे मालाचा दर्जा घसरला व नॉन एफएक्यू च्या नावाखाली कमी भावाने त्याची खरेदी करण्यात आली. परिणामी शेतकर्‍यांसाठी हा हंगाम नुकसानकारक ठरला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सुध्दा हंगाम सरल्यावर पदरात पडली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी पुरता खचलेला असताना रब्बी हंगामात उत्पन्न मिळविण्याची आशा त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. याकरिता शेतकरी शेतमशागतीच्या कामाला भिडला असून ऐन दिवाळीच्या दिवसातही ही कामे करताना शेतकरी दिसून आला. गहू, हरबरा आदी रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकर्‍यांनी चालविली असून भाजीपाला पेरण्याचे नियोजन सुध्दा केले जात आहे. याकरिता ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली जात आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती