शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जामोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 15:30 IST

Prashant Jamode : प्रशांत जामोदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नांदुरा  :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जामोदे यांची निवड करण्यात आली आहे . बुलढाणा जिल्हा कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड माजी सचिव अशोक मुळे यांनी नुकताच एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. प्रशांत जामोदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी अनंतराव जाधव, सचिव पदी कुणाल चिंचोले, सहसचिव पदी संजय राऊत , कोषाध्यक्ष नंदकिशोर उगले. संघटक किशोर अवचार. स्वप्निल बाहेकर. सल्लागार अनिल शेळके. महिला प्रतिनिधी नीता महाजन. उपाध्यक्ष  मनीषा डोंगरे. राज्य संघटना प्रतिनिधी सुधीर दाभाडे यांची निवड झाल्याचे अशोक मुळे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. नवीन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रशांत जामोदे यांनी यापूर्वी ग्रामसेवक संघटनेमध्ये तालुका अध्यक्ष पासून ते राज्यसरचिटणीस पदापर्यंत विविध पदावर काम केलेले आहे.  त्यांच्या कार्यकाळात ग्रामसेवक संघटनेचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरात ग्रामसेवक संवर्ग व विस्तार अधिकारी इतर कर्मचारी संवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  जिल्हा संघटना अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामात सुरुवात केलेली असून गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित विस्तार अधिकारी कृषी ची सेवा जेष्ठता यादी त्यांनी मंजूर करून घेतलेली आहे तसेच जिल्हास्तरावरचे इतरही प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे त्यांचे मानस आहेत त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदननाच वर्षाव होत आहे राज्य कार्यकारणी राज्य अध्यक्ष मोहनराव दाभाडे राज्य सरचिटणीस सचिन चव्हान यांनी प्रशांत जामोदे यांचे दूरध्वनी द्वारे विशेष अभिनंदन केले आहे या नियुक्तीमुळे परिसरात व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.