शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यातील प्रदीपने आंतरराष्ट्रीय स्तरावर पटकावले सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:54 IST

मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले.

ठळक मुद्देदिल्ली येथे पार पडलेल्या मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात प्रदीपची कामगिरी प्रदीप जाधव हा उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयाचा माजी विद्यार्थी 

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले.तालुक्यातील नळकुंड या छोट्याश्या गावातील रहिवाशी प्रदीप दिवानसिंग जाधव याने बालपणी बिकट परिस्थितीत उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने या शाळेतील शिक्षकांनी त्याला शिक्षणासाठी मदत केली. तसेच प्राथमिक शाळेत असताना सद्यस्थितीत रोहिणखेड केंद्राचे केंद्र प्रमुख नीळकंठ नाफडे यांनीसुद्धा प्रदीपला मदतीसह मार्गदर्शन केले. विद्यालयात आले असताना विद्यालयाचे प्राचार्य अनिल चव्हाण यांनी सतत मार्गदर्शन केले. पुणे येथील किंग ऑफ रिंग या संघटनेमार्फत मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत असताना प्रदीपची आंतरराष्ट्रीयस्तर स्पर्धेकरिता निवड झाली. या स्पर्धेत १८ ते ४६ वयोगटात प्रदीपने उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदक मिळविले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSportsक्रीडाGold medalसुवर्ण पदक