शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वारीच्या धरणावरील वीज निर्मिती संच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:16 IST

सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेले वारी येथील हनुमान सागर धरणावर वीज निर्मिती संच २५ जून रोजी सुरू करण्यात आले आहे. गत १३ वषार्पासून धरणातील पाण्याची पातळी प्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून सध्या स्थिती १ हजार किलो वॅट विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.या विद्युत संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिटची आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होत आहेत. येथून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. गत तेरा वषार्पासून धरणातील पाण्याची पातळीप्रमाणे हे विद्युत निर्मिती अबाधित सुरू आहे. वारी येथील हनुमान सागर धरणाची समुद्रसपाटीपासून उंची ४०३.५१ मिटर असून सध्या स्थिती या धरणात ४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या विद्यूत निर्मिती संचाची प्रथम चाचणी २७ फेब्रुवारी २००७ रोजी करण्यात आली होती. प्रत्यक्ष वीज निर्मितीला १३ आॅगस्ट २००७ पासून प्रारंभ करण्यात आला. २६ जून २०२० पर्यंत या संचावरून १ कोटी १८ लाख ६२ हजार ८६० यूनिट वीज तयार करण्यात आली आहे. यावषीर्ही जलसाठ्याप्रमाणे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

धरणातून शेकडो गावांना पिण्यासाठी पाणीवारी हनुमान येथील हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांना जलवाहिनीच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. तर शेगाव शहरालाही पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरWan Projectवान प्रकल्प