शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोवाडे, लावणीतून घुमतोय ‘बेटी बचाओ’चा सूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:17 IST

स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण पाहता ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या  मुद्याला धरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने औरंगाबादमधील जयभवानी  कलापथक जिल्हय़ातील दुर्गम आदिवासी भागातील वाड्या वस्तीवर जागृती  करत असल्याने पोवाडे, लावणीतून ‘बेटी बचाओ’चा सूर घुमत आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादचे कलापथक करतेय जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण पाहता ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या  मुद्याला धरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने औरंगाबादमधील जयभवानी  कलापथक जिल्हय़ातील दुर्गम आदिवासी भागातील वाड्या वस्तीवर जागृती  करत असल्याने पोवाडे, लावणीतून ‘बेटी बचाओ’चा सूर घुमत आहे. जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत आतापर्यंत २0 गावात हे  अभियान राबविण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी असलेल्या गावांमध्ये ‘बेटी  बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासारखे विविध उपक्रम शासनस्तरावरून  राबविले जात आहेत. भारत सरकारच्या ग्रामीण विकास सूचना व प्रसारण  मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, गीत  आणि नाटक विभाग पश्‍चिम क्षेत्र पुणे जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी बुलडाणाच्यावतीने जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.  औरंगाबाद येथील जयभवानी कलापथक मंडळ व मंडळाचे अध्यक्ष शहीर  लक्ष्मण किसनराव मोकासरे हे बुलडाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी  भागातील वाडी, वस्ती आणि तांड्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्री भ्रूणह त्या, स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करीत आहेत. बुलडाणा, चिखली व  मोताळा तालुक्यातील जवळपास २0 गावांमध्ये औरंगाबादचे जयभवानी कला पथक मंडळ पोहचले असून, पोवाडे, लावणी, बतावणी लोकगीत, संगीत  सोंगी, भारूडच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी