शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोटेंशियल सिटीमध्ये जिल्ह्यातील चार शहरांचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:03 IST

जळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ  भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश  करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान स्पर्धाजनचळवळीसाठी गुरूवारी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ  भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा लोणार या चार शहरांचा समावेश  करण्यात आला आहे.दरम्यान, केंद्र शासनाची टिम ५ जानेवारी २0१८ पासून या शहरांची पाहणी करणार  असल्याची माहिती आ. डॉ. संजय कुटे यांनी दिली. या स्वच्छ भारत अभियान स् पर्धेत जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.केंद्र शासनाच्यावतीने १८ जानेवारी २0१८ पासून स्वच्छ भारत अभियान स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पोटेंशियल सिटीमध्ये निवड झालेली शहरे  हगणदरीमुक्त असली पाहिजे, ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात आले  पाहिजे, शहर स्वच्छ असले पाहिजे, सॅनिटेशनची व्यवस्था झालेली असली पाहिजे,  तसेच सुंदर रस्ते व बागबगीचे यांची उभारणी संबंधित शहरात असली पाहिजे, असे  काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषाला अनुसरून पोटेंशियल चार  हजार शहरांपैकी देशातून २५ शहरांची ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’म्हणून निवड  करण्यात येऊन  त्या शहरांना केंद्र शासनाचा प्रत्येकी ५ कोटीचा निधी देण्यात येणार  आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील या चारही शहरांनी नियोजनास प्रारंभ केला आहे.  पाच जानेवारी केंद्राची टीम या शहरांची पाहणी करणार असल्याचे आ. कुटे यांनी  सांगितले. या शहरांना आता स्वच्छतेसंदर्भात मोठे काम करावे लागणार आहे.     

जनचळवळीसाठी गुरूवारी बैठकस्वच्छ भारत अभियान ही जनचळवळ यासाठी सर्व स्वयंसेवी व सेवाभावी संस्था,  शिक्षण-प्राध्यापक, व्यापारी वर्ग, पत्रकार संघटना, शैक्षणिक संस्था यांची बैठक  गुरूवार, २३ रोजी सकाळी ११ वा. जळगाव जामोद येथे तर दुपारी ३ वा. शेगाव ये थे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली.  जळगाव जामोद मतदार संघात दोन नगरपालिका असून, या दोन्ही नगरांचा  पोटॅशिअल सिटीमध्ये समावेश झाला आहे. आता ही शहरे पहिल्या २५ शहरांमध्ये  यावी, यासाठी सर्व नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही  आ.संजय कुटे यांनी सांगितले.