शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना दुसऱ्या लाटेची शक्यता, आयडीएसपी सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 10:59 IST

Buldhana Corona News संदिग्धांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची राज्यात जानेवारी फेब्रुवारी  महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता आरोग्य विभागाने प्रशासकीय पातळीवर सतर्कता बाळगण्यास प्रारंभ केला असून संदिग्धांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.यासोबतच तापाचे रुग्ण ज्या भागात अधिक सापडत आहे, त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यासोबच एकात्मिक रोग सर्व्हेक्षण (आयडीएसपी) करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनानुसार  प्रयोगशाळा सुरू ठेवण्यासोबतच दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान १४० संदिग्धांच्या प्रतीदिन चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त जनसंपर्क अधिक असलेल्या अर्थात छोटे व्यावसायिकांचे गट, घरगुती सेवा पुरविणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, वेगवेगळी कामे करणारे मजूर यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार कोवीडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी शक्यता पाहता प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण किती आहे.यानुसार सतर्कतेचा िशारा लक्षात घेवून रुग्णोपचार सुविधा वाढविण्यासोबतच कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग सध्या नियोजन करत आहे. दुर्धर आजार असणाऱ्यांनी त्यांचा जनसंर्पक अनलॉक मोहिमेनंतरही मर्यादीत स्वरुपात ठेवावा अशांसाठी कोमॉबिर्डिटी क्लिनिक सुरू करण्यासाबेतच अशा रुग्णांची साप्ताहिक तपासणी उपकेंद्र किंवा वॉर्डनिहाय करण्यासाठी यंत्रणा सक्रीय होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या