शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी ३२ केंद्रांवर ग्राम पंचायतीसाठी मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:02 IST

बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या  मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 

ठळक मुद्दे२८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या  मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतसाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३0 ते  ५.३0 वाजता मतदान, तर मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९  वाजता सुरू होणार आहे. बुलडाणा तालुक्याची मतमोजणी तहसील  कार्यालय बुलडाणा येथे करण्यात येणार असून, चिखली तालुक्याची  तहसील कार्यालयातील सभागृहात होणार आहे. दे.राजा, लोणार,  मेहकर, शेगाव या तालुक्यांची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात  होत आहे. खामगाव येथील मतमोजणी राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह,  तहसील कार्यालय येथे होईल, तसेच मलकापूर येथील मतमोजणी  तहसील कार्यालय येथे करण्यात येणार आहे. मोताळा तालुक्याची  तहसील कार्यालयाच्या जुन्या सभागृहात, नांदुरा येथील तहसील  कार्यालयात, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याची संबंधित तहसील  कार्यालयात मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने  दिली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbuldhanaबुलडाणाElectionनिवडणूक