शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील जुगारावर पोलिसांचा छापा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 22:53 IST

बाळापूर फैल भागातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १३ जणांना अटक केली. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खामगाव: येथील बाळापूर फैल भागातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १३ जणांना अटक केली. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री ८:४५ वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.शहरातील बाळापूर फैल भागातील एका ठिकाणी मोठा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी छापा टाकला. यात राजेश सुरेश बुलानी(२८) रा. तलाव रोड खामगाव, निलेश अंबादास पवार(३०) रा. बाळापूर फैल, मनोज तानाजी कांबळे(२२) रा. चांदमारी, गणेश शिवाजी पाटेकर(३१) रा. चांदमारी, शे. जावेद शे. सलीम (२८) रा. माखरिया मैदान, प्रकाश घनश्याम गोहर(४९) रा. सतिफैल, लक्ष्मण सोनाजी घोगले(५०) रा. किसन नगर, अमर सुभाष बारस्कर(३०) रासतिफैल, दिनेश रमेश हेलोडे (३३) रा. पुरवार गल्ली, चेतन गिरधारी व्यास (३०) रा. फरशी, विनोद जनार्दन जाधव(३६) रा. शेलोडी, चेतन मनोहर मस्के( २४) रा. चांदमारी, सुनील हरिदास निर्मळ(४०) रा. गोपाळ नगर हे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व १३ जणांना अटक केली.यावेळी १० मोबाईल, ४ मोटारसायकल , नगदी असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे जुगा-यांचे धाबे दणाणले आहे. ही धाडशी कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रवींद्र लांडे, रवींद्र वानखेडे, शे. नवाज, सुरज राठोड, शांताराम खाळपे, दीपक राठोड, शैलेश राजपूत यांनी केली.