शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 8, 2023 19:05 IST

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला बुलढाणा शहर पोलिसांनी ७ एप्रिल रोजी सायंकाळी अटक केली होती.

बुलढाणा - समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला बुलढाणा शहर पोलिसांनी ७ एप्रिल रोजी सायंकाळी अटक केली होती. दरम्यान, ८ एप्रिलला आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शहरातील संगम चौकात फळ विक्रेत्याकडून चोरीच्या संशयाने एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीच्या व्हिडिओत मिक्सिंग करून केशव ज्योतीस्वरूप बेंडवाल (वय ३०, रा. अण्णाभाऊ साठे नगर, बुलढाणा) याने दोन समाजात तेढ निर्माण करणारे आव्हान केलेले व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हेडकॉन्स्टेबल पंजाब साखरे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर ठाण्यात आरोपी केशव बेंडवाल विरुद्ध दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्याला पोलीसांनी अटक करून ८ एप्रिल रोजी त्याला न्यायालय समोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.