शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेल्या मुलाचा पोलिसांकडून सांभाळ; नातेवाईकाचा शोध घेवून दिले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 17:45 IST

खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर  सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर  सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 एक लहान मुलगा ३० डिसेंबर रोजी खामगावात आपल्या वडिलांसोबत आला. वडिलांना दारूचे व्यसन असल्याने, एका दारूच्या दुकानापासून तो वडिलांपासून दुरावला. वडिल दिसून न आल्याने, बारादरीपर्यंत त्याने वडिलांचा शोध घेतला. मात्र, वडिल मिळून आल्याने तो रडत होता. त्यावेळी शहर पोलिस स्टेशनचे  योगेश लोखंडे, प्रफुल्ल टेकाडे, सतीश चोपडे, सुनील अहीर, अनिता मावस्कर यांनी या मुलाला ताब्यात घेतले. पीएसआय रविंद्र लांडे, पीएसआय शेख यांच्या सहकार्याने त्याचा रात्रभर सांभाळ करण्यात आला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या उपस्थितीत या मुलाला त्याचे मामा सुधाकर माने (अकोला) आणि मावसा दिनेश थोरात यांच्या स्वाधीन करण्यात आले.

२१  बालकांच्या नातेवाईकांचा शोध!

खामगाव शहर पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनात तसेच शहर पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात आॅपरेशन मुस्कानतंर्गत बेवारस तसेच हरविलेल्या २१ बालकांचा शोध घेण्यात आला. त्यांना नातेवाईक तसेच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव