शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: वृक्षांना दुखापत करणाऱ्यावर मलकापुरात कारवाई

By योगेश देऊळकार | Updated: October 6, 2023 20:12 IST

Buldhana: बुलढाणा शहरातील रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून त्यात बँनर, फलके लावणाऱ्या शहरातील २५ जणांवर शुक्रवारी शहर पोलिस व नगर परिषदेने कारवाई केली.

- योगेश देऊळकार बुलढाणा - शहरातील रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून त्यात बँनर, फलके लावणाऱ्या शहरातील २५ जणांवर शुक्रवारी शहर पोलिस व नगर परिषदेने कारवाई केली. त्यांच्याकडून दंडाची वसुलीही करण्यात आली. विशेष म्हणजे, याबाबत लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच ही कारवाई झाली आहे.शुक्रवारी सायंकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मलकापुरातील आठवडी बाजार रोड, निमवाडी चौक, हनुमान चौक, कारंजा चौक, बसस्थानक चौक, पंचमुखी हनुमान चौक या ठिकाणी मोहिम राबवली. यावेळी जाहिरातीचे अवैध फलक, झाडावर लावलेल्या जाहिरातीचे फलक, रहदारीच्या फुटपाथवर असलेले फलक जप्त केले. यावेळी दोन ट्रँक्टरमध्ये साहित्य गोळा करण्यात आले. तसेच संबंधितावर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली.

यावेळी मलकापूर शहर पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहतूक नियंत्रित करून वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या २५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी नगरपालिकाचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, योगेश सावळे, वासू नाफडे व नगरपालिका सफाई कर्मचारी तर पोलीस प्रशासनाचे ईश्वर वाघ, आसिफ शेख, संतोष कुमावत , प्रवीण गवई, गोपाळ तारुळकर व वाहतूक पोलीस कर्मचारी गोपाळ जाधव, संजय गायकवाड, गजानन दांडगे, शेख वसीम, कैलास सोनोने सहभागी झाले.कोट..येत्या काळात नवदुर्गा उत्सवात रहदारी वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यावर परवानगी शिवाय जाहिराती व बॅनर लावू नये, तसेच अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल. - डॉ आशिष बोबडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मलकापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणा