शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:23 IST

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’अंतर्गत शहरातील बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या ७० जुळ्या कचराकुंड्यापैकी अनेक कचराकुंडीची दुर्दशा झाली आहे. लावल्यानंतर अवघ्या महिनाभरातच या कचराकुंड्या कोलांडल्या आहेत. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे  दुर्लक्ष आहे.स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार कचºयाची विल्हेवाट  योग्य पध्दतीने लावावी लागणार आहे. मात्र, शहरातील कचरा संकलन आणि कचरा व्यवस्थापनाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अगदी महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंडी गायब झाल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी व्यावसायिकांनी आपल्या दुकानाजवळ कचरा संकलन केंद्र नको म्हणून उखडून फेकल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी बसविल्यानंतर काही दिवसातंच कोलांडल्या आहेत. मात्र, याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते.

 आरोग्य विभागाकडून चुकीचा अहवाल!शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कचराकुंडी बाबत तसेच कचरा संकलन आणि कचरा उचलण्याबाबत आरोग्य विभागातील आरोग्य निरिक्षकांकडून चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्या जातो. त्यामुळे गत काही दिवसांपासून आरोग्य विभागातंर्गत कचरासंकलन आणि इतर बाबतीत सर्वकाही आॅलबेल सुरू असल्याचे दिसून येते.

 विविध चौकात कचरा समस्या गंभीर!शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांसोबतच इतरही ठिकाणी कचºयाची समस्या आहे. या कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.  रस्त्यात कचरा पडलेला दिसतो. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. कचरा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकून दिला जातो. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. या कचºयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान