शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:36 IST

मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या इतर दोन खेळाडूंचा या संघात सहभाग आहे. 

मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या इतर दोन खेळाडूंचा या संघात सहभाग आहे. सुरत येथे  होणाºया  पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात सह २१ राज्यातून संघ क्रिकेट खेळण्यासाठी सहभागी आहेत. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्याचे आयोजन २० डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान सुरत येथे केले आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून नेतृत्त्व करत आहेत. तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्ञानेश्वर बानोरे, गोपालसिंग राजपूत यांची संघात निवड झाली आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रिकेटच्या संघ व्यवस्थापक म्हणून विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. विशाल काकड यांची निवड झाली आहे. राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने या अगोदर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००, ४०० व ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, पुरूषोत्तम आकोटकर, प्राचार्य डॉ. सुभाष कालवे, अनुप शेवाळे यांनी कौतू केले. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणा