शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात प्लास्टिक बंदीची कारवाई; किराणा दुकानदाराला ५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:32 IST

शेगाव : शेगाव नगर परिषदच्यावतीने २ जुलै रोजी प्लास्टिक बंदी संदर्भात मोहिम जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानात प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजेल जप्त करुन ५००० रुपये दंड आकारण्यात आला. 

ठळक मुद्देजुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजल वस्तु जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये ५००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही शेगावातील दंडात्मक पहिलीच कारवाई झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव नगर परिषदच्यावतीने २ जुलै रोजी प्लास्टिक बंदी संदर्भात मोहिम जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानात प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजेल जप्त करुन ५००० रुपये दंड आकारण्यात आला. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनावर बंदी संदर्भात महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशिल वस्तुचे उत्पादनावर, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक अधिसूचना २०१८ दि.२३ मार्च २०१८ अन्वये जारी केलेल्या आहे. त्यानुसार २ जुलैरोजी शेगाव नगर परिषदेचे पथकाने मेनरोडवरील जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजल वस्तु जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये ५००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही शेगावातील दंडात्मक पहिलीच कारवाई झाली आहे. तसेच बºयाच व्यावसायीकांना नागरिकांना समज देण्यात आले. न.प.चे मुख्याधिकारी अतूल पंत यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकामध्ये नागेश रोठे, पथक प्रमुख, चेतन ढेवले, पी.आर. हातेकर, संजय भोसले, भारत मोहिदे, समाधान जायभाये, रवि सारवार, एस.पी. मिश्रा यांनी काम पाहिले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीShegaonशेगाव