शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वणवाव्याप्त परिसरात बीजांकुरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:18 IST

‘वन्यजीव सोयरें’च्या परिश्रमाला फळ; १५ ऑगस्ट रोजी वनात स्वातंत्र्यदिनाचे आयोजन.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ९ : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे या स्वयंसेवी संस्थेने ज्ञानगंगा अभयारण्यातील वणवाव्याप्त क्षेत्रात बिजारो पण केले होते. त्यांच्या या उपक्रमाच्या परिश्रमाला फळ लागले असून जवळपास दीड किलो मिटर परिसरात बिजांकुरण झाले आहे. या बिजांकुराचे लवकरच सर्वे करून किती झाडे वाढतील याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी काही भागात उन्हाळ्यात वणवा लागतो. या वणव्या त हजारो झाडे जळून खाक होतात. त्यामुळे पावसाळ्यात ज्ञानंगगा अभयारण्य सर्वत्र हिरवेगार दिसत असताना या भागात वृक्ष जळालेले दिसतात. त्यामुळे या भागात वृक्षलागवड करण्याचा निर्णय वन्यजीव सोयरे या स्वयंसेवी संस्थेने हाती घेवून २४ जुलै रोजी वणवाव्याप्त परिक्षेत्रात जवळपास १५ किलो चिंचोकेचे बिजारोपण दीड किलो मिटर परिसरात करण्यात आले होते. सदर बिजारोपण यशस्वी झाले असून किती झाडे वाढतील याबाबत लवकरच वन्यजिव सोयरे ही संख्या सर्वे करून प्राथमिक अहवाल तयार करणार आहे. या परिसरात सध्या गवत वाढल्यामुळे सर्वे करण्यात अडचणी येत आहेत. मात्र बिजारोपण यशस्वी झाल्यामुळे वन्यजिव सोयरे या संस्थेचे संजय हाडे, गणेश ङ्म्रीवास्तव, अजय चव्हाण, अभिजीत देशमुख, नितीन व्यवहारे, दिनेश जाधव, अनिरूध्द अमीन, सुरज वाडेकर, रमेश पवार, सतीश पाटील, किशोर जाव, संतोष कंकाळ आदी पदाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त होत आहे.