शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.               ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.                      मुक्तांगण फाऊंडेशनच्या वतीने रविवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत फक्कड देवी, गौरक्षण परिसर खामगाव येथे डॉ. कालिदास थानवी यांच्या संकल्पनेतून  स्थानिक नागरिकांच्या मदतीने १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.  माणसाला निसर्गाशिवाय पर्याय नाही,आपण कितीही प्रगती केली अन्न ,हवा,पाणी ही मानवाची प्राथमिक गरज आहे आणि ही गरज निसर्ग विनामूल्य पुरवत असतो. परंतू मनुष्य हा अत्यंत लोभी प्राणी असल्यामूळे आपल्या गरजा अवास्तव करुन ठेवल्या आहेत आणि यातूनच निसर्गाला अतोनात हानी पोहचवत आहे. परंतू निसर्गाला परत देण्याचे काम फार तुरळक लोक करतांना दिसतात हे प्रमाण वाढावं या साठी डॉ थानवी  यानी " प्रोजेक्ट ओ 2" ( project O2) ही अभिनव संकल्पना मांडली. माणसाला सर्वात जास्त गरज असते ती ओक्सिजन ची व ती गरज फक़्त झाडेच पुरवतात म्हणून ही झाडे जगवने काळाची गरज बनली आहे. मुक्तांगण नेहमीच पर्यावरणाच्या कार्यात अग्रेसर असते त्यामूळे ह्या प्रकल्पा अंतर्गत 100 वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतू वृक्षारोपण करुन चालणार नाही तर त्याचे संवर्धन सुद्धा व्हायला पाहिजे त्यामूळे स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून 100 वृक्ष  लावण्यात आले.या झाडाचे संगोपन व्हावे यासाठी फायबरचे ट्री गार्ड बसवण्यात आहे. या उपक्रमा अंतर्गत कडुलिंब , गुलमोहर, बहावा, चिंच,कारनेट,कडू बदाम, बेल, पिंपळ जामुन आदी झाड़ानची  लागवड करण्यात आली. या उपक्रमात  महिला मंडळी , लहान  मुलं मुली,स्थानिक तरुण ह्यानी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला .

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाNatureनिसर्ग